Description
तुम्ही काय शिकाल
मागच्या २ दशकामध्ये उदयास आलेले software development हे क्षेत्र किती झपाट्याने पुढे जात आहे हे सर्वाना माहिती आहे. हे क्षेत्रच जर २५-३० वर्षापूर्वी निर्माण झालेले असेल तर ५००० हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेलेल्या ज्योतिष शास्त्रात त्याचे संदर्भ कसे लावायचे हा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. त्या साठी काही विशिष्ट ग्रहांची मूलभूत Tendency समजून घेणे गरजेचे आहे. software मध्ये सुद्धा अनेक उप विभाग आहेत. एखादी व्यक्ती त्याच्या मुलाची किंवा मुलाची किंवा वैयक्तिक त्याची पत्रिका घेऊन तुमच्याकडे आली तर आणि प्रश्न विचारला की Software मधील career लाभेल का ? त्या प्रकारचे शिक्षण घ्यावे का ? त्या प्रकारच्या शाखांची निवड करावी का ? अशा प्रश्नांची उत्तरे पत्रीकेवून कशी द्यायची , कोणते ग्रह कोणत्या राशी आणि कोणती स्थाने software दर्शक असतात ? ते अर्थार्जन देतील का फक्त शिक्षण हे सर्व विश्लेषण करण्यास शिकविणारा कोर्स
मार्गदर्शक : मनोज देशमुख , ज्योतिष शास्त्रात घैसास सरांचे विद्यार्थी आणि स्वत: Cadbury कंपनीचे AI विभागाचे Director म्हणून काम पाहिलेले अनुभवी तज्ञ
व्याख्यान संख्या : १
स्वरूप : software मधील career चे कारक , ग्रह राशी भाव आणि त्यांची जोडाजोडी. सोडवून दाखविलेल्या पत्रिका
Reviews
There are no reviews yet.