Description
कित्येक वेळा घडलेल्या घटनेचे धागे या जन्मीच्या कुंडलीत सापडत नाहीत अशा वेळी गतजन्म कुंडली ही एकमेव पर्याय ठरते कार्य कारण भाव समजून घेण्यासाठी. शास्त्रशुद्ध पद्धतीने ती मांडायची कशी , विश्लेषण कसं करायचं आणि या जन्माशी त्याचा अनुबंध कसा जोडायचा हे शिकविणारा एकमेव आणि अद्भूत क्लास. प्रत्येक ज्योतिषाने अवश्य करावा असा हा अभ्यासक्रम
तुम्ही नेमकं काय शिकाल ?
- गतजन्म म्हणजे काय ? गतजन्म कुंडली कशी मांडावी ? केंव्हा मांडावी ? त्याची कुंडली मांडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत ? गतजन्म कुंडली कोणत्या केसमध्ये मांडावी आणि कधी मांडू नये
- तजन्म कुंडली विश्लेषण : गतजन्म कुंडली मध्ये कोणती स्थाने महत्वाची आहेत ? ती कशी पहावीत ? विश्लेषण आणि तर्क कसा लाववा ? निष्कर्ष कसा काढावा ?.
- प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका अशा काही पत्रिका जिथे लग्नकुंडली उत्तर देत नाही पण गतजन्म कुंडली उत्तर देते . उपाय कसे सुचवले आणि त्याची प्रचीती कशी आणि कधी आली
Leena Kulkarni –
बरीच प्रश्न सर्व छान असूनही त्रास दायक होतात किंवा मी तर वाईट वागत नाही तर माझ्या सोबत असे का होते ? मलाच अपयश का ? ह्या प्रश्नांचा उलगडा मला ह्या क्लास मध्ये झाला
गेल्या जन्मी चे संचित घेऊनच आपण जन्म घेतो ते कसे बघावे, त्याची मांडणी काशी सर्व ह्या क्लास मध्ये शिकण्यास मिळाले . खूप सुंदर क्लास आहे . धन्यवाद सर