Description
एखाद्या पत्रिकेचा मारकेश ग्रह ही संकल्पना बऱ्याच ज्योतिषांकडून वारंवार वापरली जाते. ती वापरली जाते यात काही गैर नाही पण ती संकल्पना नीट समजून न घेता एखाद्या घटनेला मारकेश अकारण जोडणे आणि ती जोडाजोडी प्रत्येक पत्रिकेत वेगळाच तर्क लावून फोल ठरवणे हे नित्य दिसते. जुन्या ग्रंथातील संकल्पना वापरत असताना ती आधी ती तर्काच्या पातळीवर सिद्ध करून घ्यावी लागते अन्यथा ग्रंथोक्त ज्योतिषी तयार होतात आणि त्यांचा फलित करण्याचा अंदाज हा नेहमी चुकतो किंवा वेगवेगळ्या पत्रिका समोर आल्या की तीच संकल्पना वापरत असताना गोंधळ उडतो.
या व्याख्यानामध्ये मारकेश ही संकल्पना , त्याचा योग्य वापर , त्याचा अयोग्य वापर किंवा चुकीची जोडाजोडी या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकला आहे.
Reviews
There are no reviews yet.