ज्योतिष प्रवेश

5,000.00

Description

ज्योतिष शास्त्र शिकायचं आहे पण नक्की वाटत नाही की यात पूर्णपणे career करावं की नाही ? मग ज्योतिषशास्त्राची प्राथमिक माहिती देणारा हा अभ्यासक्रम तुमचे संभ्रम दूर करेल. एकदा तुम्ही या क्षेत्रात येण्याचे ठरविले की मग बाकीचे सखोल अभ्यासक्रम तुम्ही करू शकता. कोणीही करावा असा हा सोप्या भाषेतील सुटसुटीत अभ्यासक्रम

तुम्ही काय शिकाल ?

  • ज्योतिष शास्त्राच्या प्राथमिक संकल्पना : पंचमहाभूते आणि त्यांचे वर्तन , ग्रह राशी भाव नक्षत्र यांच्या संकल्पना , प्रत्येक घटकाचे बीजगुण
  • बीजगुण पद्धत : पत्रिकेतील ९ घटकांचे बीजगुण ज्यामधून त्या सर्व घटकांचे कारकत्व फुलते. बीजगुण कसे वापरावेत , कुठे वापरावेत , वापरण्यात लवचिकता कशी दाखवावी आणि बीजगुणांची जोडाजोडी कशी करावी
  • पत्रिका सोडविण्याचा तर्क : केवळ ग्रह राशींची माहिती म्हणजे ज्योतीष नव्हे . माहितीचे बिंदू जोडण्याची कला म्हणजे ज्योतिष. नेमके हे तुम्ही नक्की शिकाल. आणि हाच या क्लास चा USP आहे.
  • सोडविलेल्या पत्रिका : शिकविलेले नियम कोठेही न बदलता पत्रिकांना लावून दाखवलेल्या पत्रिका . विवाह , परदेशगमन ,आरोग्य , शिक्षण , व्यवसाय , नोकरी अशा विविध विषयांवरील पत्रिका

Additional information

Language

मराठी

Instructors

Duration

Long Duration ( Certificate Course)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ज्योतिष प्रवेश”

Your email address will not be published. Required fields are marked *