Description
मानवी जीवनाचे पायाभूत घटक म्हणजे शरीर , मन , बुद्धी , चित्त आणि विवेक . यापैकी मनाचे कार्य अत्यंत गुंतागुंतीचे आहे. ते समजून घेण्याचा प्रयत्न महर्षी पतंजली पासून ते आजच्या काळातील शास्त्रज्ञांनी सुद्धा केला आहे. मन जिंकेल तो जग जिंकेल ही उक्ती खरी आहे. पण ते जिंकायचं असेल तर त्याची कार्य पद्धती योगशास्त्रानुसार कशी आहे हे समजून घेणे गरजेचे आहे. डॉ. घैसास यांचे हे व्याख्यान ती कार्य्पाद्दती सध्या सोप्या भाषेत समजावून सांगते आणि दैनंदिन जीवनात काही उपाय कसे अमलात आणावेत यावरही भाष्य करीते.
व्याख्यान १ : मन आणि चित्त
व्याख्यान २ : मन पिसाट माझे
Reviews
There are no reviews yet.