Description
राहू नेहमीच वक्र गतीने फिरतो हे सर्व ज्योतिष अभ्यासकांना माहिती आहे पण त्याच्या वक्र गतीचे काही विपरीत आणि तर्क्च्या बाहेरचे परिणाम आपल्याला अनुभवायला येतात. तर्काने विचार केला तर ते अशक्य वाटतात पण प्रत्यक्ष प्रचीती मात्र यते. अशाच काही पैलूंवर प्रकाश या व्याक्यानामध्ये टाकलेला आहे. त्याचा अभ्यास ज्योतिष अभ्यासकांनी करावा आणि त्यांच्या कडे असलेल्या पत्रिकांमध्ये याचा पडताळा घ्यावा ही अपेक्षा आहे.
Reviews
There are no reviews yet.