Description
केवळ ज्योतिषाने नाही तर प्रत्येकाने ऐकावे आणि आत्मसाद करावे असे ज्ञान म्हणजे राशींचे प्रभावी उपाय. तुम्हाला तुमची जन्मरास माहिती असते. ती रास विश्वशक्तीला साद घालून कशी stimulate करायची आणि आपण जी दैनंदिन कामे करतो त्यातील यशाचे प्रमाण कसे वाढवायचे हे शिकविणारा हा कोर्स आहे. अगदी घरातील आजूबाजूचा वस्तू वापरून आपण उपाय करू शकतो कारण विश्वचेतना ही चराचर सृष्टीमध्ये सर्व गोष्टीमध्ये साठवलेली आहे. प्रत्येक कुटुंबातील एका तरी व्यक्तीने हे ज्ञान आत्मसाद करावे आणि आपल्या कुटुंबासाठी त्याचा वापर करून स्वतः ला आणि कुटुंबियांना मदत करावी.
Reviews
There are no reviews yet.