Description
शिक्षणयोग , परदेशगमन , विवाह , संतती असे विषय पत्रिकेत हाताळण्यासाठी लागणारे सूत्रबद्ध नियम या अभ्यासक्रमात शिकून ज्योतिषी म्हणून तुमचा आवाका आणि तर्कशक्ती वाढवणारा अभ्यासक्रम . सूत्ररूपाने शिकणे हीच एकमेव पद्धत आहे ज्योतिष शास्त्र शिकण्याची अन्यथा ती केवळ माहिती राहते. माहितीच्या जंजाळातून बाहेर काढणार अभ्यासक्रम.
एकूण ७ classes
तुम्ही नेमकं काय शिकाल ?
- परदेश गमन : परदेशी जाण्याची संधी देणारी स्थाने ? प्रत्यक्ष पर्देश्भूमी दर्शक स्थाने ? परदेशी वास्तव्य कायमस्वरूपी संभवते का तात्पुरते ? परदेशी जाण्याला विरोध करणारी ग्रहस्थिती असा सखोल विचार
- शिक्षण शाखा निवड : 10 वी / १२ वी नंतर शिक्षण शाखा कशी निवडावी ? व्यावसायिक शिक्षणाची दिशा काय असावी ? बुध्यांक कसा उर्जित करावा
- विवाह : विवाह योग सखोल पणे कसा अभ्यासावा ? जोडीदाराचे वर्णन , त्याच्या नावातील अक्षरे कशी ओळखावीत ? घटस्फोटाचे योग कसे पाहावेत
- संतती योग संतती योग कसा पहावा ? गर्भ धारण महिना कसा काढाल ? शुक्र किंवा चंद्र यांचे दोष कसे पहाल ?
Reviews
There are no reviews yet.