Description
दैनंदिन आयुष्यात आपल्याला अनेक समस्या भेडसावत असतात. अगदी दररोज आयुष्यात छोटी छोटी एक लढाई जिंकत जिंकत आपल्याला पुढे जावे लागते. तेच आयुष्याचे स्वरूप आहे. मग दैनंदिन कर्म करीत असताना , इप्सित सध्या करीत असताना विश्व शक्तीला साद घालून आपण आपल्या कार्यसिद्धी च्या प्रमाणात नक्कीच वाढ करू शकतो. अक्षर अंक रंग आकार आणि ध्वनी या पंच प्रकारातून विश्व चेतना प्रकट होत असते. त्यांचा वापर आपण आपल्या उद्देशाभिमुख कृतीला बळ देण्यासाठी नक्कीच करू शकतो.
नेमके हेच संशोधन डॉ विद्याधर घैसास यांनी गेली ५५ वर्षे केले आहे. वरील पंच प्रकारचा वापर करून रोजच्या आयुष्यातील बर्याच समस्यांवर ( जसे की पैसे वसुली , एखादी व्यक्ती खोटे बोलत आहे का याचा अंदाज , निर्णय प्रक्रियेतील गोंधळ ) सरांनी शोधलेल्या आणि अनुभव सिद्ध उपायांचा हा क्लास तुमच्या अतिशय फायद्याचा असणार आहे. हे उपाय गेली कित्येक वर्ष बऱ्याच जणांनी वापरले आहेत आणि त्याचा अनुभव सुद्धा घेतला आहे.
Ajit Nalgirkar –
Excellent . Content of the course is very good.
Sagar G. –
Very nicely explained,