Description
गणपती ही हिंदू धर्माची आद्य देवता आहे. तो गणांचा नायक आहे म्हणूनच गणनायक आहे. या गणधीशाबद्दल संपूर्ण माहिती देणारे हे डॉ. विद्याधर यांचे व्याख्यान अगदी सर्वांनी ऐकावे असे आहे. दुर्हेवांचे महत्व का आहे ? उंदीरच का गणपतीचे वाहन आहे ? बुद्धीची देवता गणपतीला का म्हणतात ? हे सर्व आपल्या पुढील पिढीला सुद्धा माहिती असले पाहिजे.
Reviews
There are no reviews yet.