Description
कारकत्व कळले असेल आणि माहितीचा साठा खूप झाला असेल पण तरीही सर्व बाबी एकत्र करून फलादेश मांडता येत नसेल तर ज्योतिष तर्क हा क्लास तुमच्यासाठी उत्तम असेल. पत्रिकेत सापडलेली माहिती तर्काने जोडावी कशी हे प्रत्यक्ष पत्रिका सोडवून दाखवणारा एक अद्भूत क्लास.
तुम्ही काय शिकाल ?
- वस्तुनिष्ठ तर्क असल्याशिवाय पत्रिका सुटत नाही हे गोष्टच मुळात शिकवली जात नाही. सुरुवात कुठून करायची आणि ती वस्तुनिष्ठ गोष्टींवर आधारलेली असली पाहिजे हे समजणे म्हणजे Well Begun is half done.
- विश्लेषण दिशा पक्की कशी ठेवायची : सुरुवात योग्य केली की अर्धी लढाई जिंकली पण निष्कर्ष कधीपर्यंत विचार दिशा ण भरकटू देणे अत्यंत महत्वाचे असते. तरच इप्सित ध्येय साध्य होते , पत्रिका सुटते. विचार भरकटन्या पासून कसे थांबवायचे याचे तंत्र तुम्ही शिकाल
- निष्कर्ष कसा काढायचा : पत्रिकेत विरोधाभासी घटक समोर येतात तेंव्हा नेमके कोणचे बाजूने आपण झुकायचे याचे technique तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि ते वस्तुनिष्ठ , प्रक्टीकॅल असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला पूर्ण अवगत होईल
Anushka Ponkshe –
nice experience its very logical and objective class thank you both of you respected sir
Ganesh Bote –
ज्योतिष शिकून झाले होते , ग्रहांचे ,राशीचे , भावाचे कारकत्व माहीत होते आणि इतर योग सुद्धा पण तरीही पत्रिका समोर आली की गोंधळ होताच होता हा क्लास केला आणि घटना कश्या सोडवाव्यात हे कळले तर्क पक्का झाला . खूप छान क्लास आहे नक्की करावा असा आहे