Description
अग्नी तत्वाच्या राशी सारख्या पण आहेत पण तरीही भिन्न पण आहेत ? ते वेगळेपण कशात आहे ? आणि प्रत्यक्षात कसे वापरायचे ? अतिशय सध्या सोप्या भाषेत समजून सांगणारे व्याख्यान. घैसास सरांचे अमूल्य ज्ञान आणि संशोधन वापरून पत्रिका सोडविताना राशींचे कारकत्व अतिशय प्रभावी पणे वापरण्याचे तंत्र विकसित करणारा हा ४ क्लिप्स चा अभ्यास . प्रत्येक ज्योतिषाने आवर्जून आत्मसाद करावे असे हे ज्ञान.
राशी समजून घेण्याआधी तत्व ही मूलभूत संकल्पना समजून पाहिजे कारण तेच वेगवेगळ्या पद्धतीने प्रकट होते
क्लीप १ : अग्नी तत्वाच्या राशी
क्लीप २ : पृथ्वी तत्वाच्या राशी
क्लीप ३ : वायू तत्वाच्या राशी
क्लीप ४ : जल तत्वाच्या राशी
Reviews
There are no reviews yet.