आरोग्यजातक प्रवीण

16,000.00

Description

शरीर रचना शास्त्र , शरीर क्रिया शास्त्र आणि आरोग्य जातक एकत्रित पणे Human Anatomy Simulation वापरून शिकवला जाणारा जगातील एकमेव ज्योतिष अभ्यासक्रम. astro pathology of diseases पासून ते astro diagnosis चे नियम सूत्र बध्द पद्धतीने शिका आणि एक उत्तम medical astrology practitioner व्हा.

Total Classes : 20  

तुम्ही काय शिकाल ?

  • शरीररचना आणि राशी : राशी आणि शरीरातील अवयव यांचा घनिष्ठ संबंध आहे .तो अगदी बारकाव्यामध्ये जावून तुम्ही समजून घेणे आवश्यक आहे. Simulation वापरून तो एकदम शास्त्र शुद्ध पद्धतीने तुम्ही शिकाल

 

  • शरीरक्रिया आणि ग्रह : राशी रचना दर्शक असतात तर ग्रह हे क्रिया दर्शक (Physiology) असतात . रोग निर्मिती ही बहुतांश वेळा शरीर क्रिया बिघडल्याने होते. त्यामुळे ग्रह आणि शरीर क्रियेचा संबंध समजून घेऊन तुम्ही रोगाचे स्वरूप चांगले समजून घेऊ शकाल

 

  • रोग निदानाची पंचसूत्री : पत्रिकेवरून रोग निदान कसे करावे याचे डॉ विद्याधर  घैसास यांचे स्वयंभू संशोधन , सूत्र बद्ध नियम ज्यावरून तुम्हाला रोगाची astro pathology , त्यावरून उपाय कसे सांगावेत या संबंधी सविस्तर विवेच

 

  • उपाय : वैद्यकीय उपायांना पूरक असे उपाय कसे सुचवावेत . योग्य चक्र , ग्रहांचे धातू , ग्रहांचे आणि राशीचे स्वर , ग्रहांची आणि राशींची प्रतीके असे उपाय सांगण्याचे अनेक पर्याय

 

Demo Class : https://youtu.be/DpTl1Zp5KYA

Lecture 1 : आरोग्याचा आढावा कसा घ्यावा ?

Lecture 2 : राशींची इंद्रिय सत्ता आणि कार्यगुण आणि मेष रास , द्वादशांश कुंडली कशी बघावी

Lecture 3 : वृषभ कार्य गुण  मिथुनेचा संदर्भ

Lecture 4 : मिथुन रास आणि फुफुसे

Lecture 5 : कर्क रास , छातीची पोकळी ,उदर पचन आणि पोषण यात फरक राशी परत्वे आणि सिंह रास ( हृदय आणि पाठीचा कणा )

Lecture 6 : कन्या रास , आतडी आणि तूळ रास किडनीचा सबंध : PH balance म्हणजे काय

Lecture 7 : वृश्चिक रास , लैंगिक अवयव  आणि शरीरातील पोकळ्या

Lecture 8: धनु रास , मांडी , पृष्ट्भागातील हाडे आणि स्नायू

Lecture 9 : मकर रास आणि सांधे

Lecture 10 : कुंभ रास आणि रक्ताभिसरण

Lecture 11 : ग्रहांची आरोग्य भूमिका . शरीर क्रिया शास्त्र आणि ग्रह

Lecture 12 : रोग निदान  पंचसूत्री आणि  त्रिशांश कुंडलीचे नियम

Lecture 13:  सोडविलेल्या पत्रिका  ( ADHD , Autism)

Lecture 14:  सोडविलेल्या पत्रिका ( रक्त दाब आणि इतर विकार )

Lecture 15: सोडविलेल्या पत्रिका  ( Gender Identity Confusion )

Lecture 16: सोडविलेल्या पत्रिका

Lecture 17: प्रश्नोत्तरे

Lecture 18: प्रश्नोत्तरे

Lecture 19: प्रश्नोत्तरे

Lecture 20 : समारोप

Additional information

Instructors

,

Language

मराठी

Duration

Long Duration ( Certificate Course)

Reviews

  1. Manoj Deshmukh

    Arundhati Shroff

    This was my first class of Shri. Ghaisas Sir. It changed my perception about Astrology. Never heard about BIJGUN Theory before. I am neither Doctor nor Science student, but still because of slides of anatomy, its become very easy to understand about GRAHA and their KARKATVA. Both Ghaisas Sir and Deshmukh Sir had put in really good efforts to make this difficult and vast subject easily graspable. Therefore, I opted for two more subjects i.e. SAPTAPADI and ARTHACHAKRA. I will ensure to complete all subject provided by ASTOVIDYA in near future for enhancing my knowledge in the ocean of Astrology

  2. Vinay Gore

    It was a privilege for me to learn ‘Advanced Medical Astrology’ class from Dr Vidyadhar Ghaisas sir and Manoj Deshmukh sir. Earlier I had done ‘Beej Guna jyotish’ class from Dr Ghaisas sir. So I was sure that learning from Dr Ghaisas sir means, connecting to his vast knowledge and research in astrology. Manoj sir is his perfect disciple who is a techie (worked as director of AI in Cadbury). This course has a unique feature of showing simulations of complete body parts, which helps astrologers who are not doctors or not having science background to understand the subject better. The concept of ‘Astro physiology of disease’ – links astrology with anatomy and physiology of the body. We can actually see the internal body parts and related systems, glands and learn their functional relationship with signs and planets. It helps in understanding the charts with ailments related to affected organs. Study of varga kundali like Trimshamsha, Dwadashamsha etc to analyse the affected organ is also very useful. This course also teaches about simple remedies like listening to specific sound (swar) or chanting specific mantras, use of colour etc. which can support the patient’s recovery faster along with doctors medicine. We can use the knowledge while reading the charts having medical problems and suggest the right ‘pathy’ which can help as per patient’s chart. I would certainly recommend this course to all interested students.

  3. Anil Mahajan

    The Advance medical astrology course by Dr. Vidyadhar Ghaisas & Shri. Manoj Deshmukh is one of the finest course available in medical astrology world.
    ग्रह – नक्षत्र व त्यांचे बीजगुण, राशी, भाव, वर्गबळ यांची सांगड घालून अध्दभूत पद्धतीने एखाद्या पत्रिकेतील होऊ घातलेला वा होत असलेल्या मानसिक वा शारीरिक त्रासाबद्दल अचुक रोगनिदान करून त्या जातकाला त्याच्या त्रासातून बरे करण्यासाठी केलेले शास्त्रशुद्ध मार्गदर्शन म्हणजे “अतिप्रगत आरोग्य जातक” अभ्यासक्रम!!!
    ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून वैद्यकीय क्षेत्रात मार्गदर्शन करण्याची आवड असलेल्यासाठी अत्यंत उपयुक्त.
    डॉ. विद्याधर घैसास आणि श्री. मनोज देशमुख यांचे हया शास्त्रशुद्ध अभ्यासक्रमाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि खुप खुप धन्यवाद!!!

  4. Dr. Swati Mantri

    माननीयघैसास सर आणि मनोज सर या गुरुद्वयिचा अतिप्रगत आरोग्य जातक हा वर्ग मी गेल्या वर्षी याच दिवसांत केला.मा.मनोज सरांनी वेळोवेळी slidesदाखवून प्रत्येक राशीची anatomyवphysiology,pathologyव्यवस्थित समजावून सांगितली.मी स्वतः डॉक्टर असल्याने मला सगळं माहीत होतं.पण सगळ्यांबरोबरमाझीही उजळणी झाली.त्या नंतर मा.घैसास सरांनी मेंदू चा ताबा घेतला.आणि अप्रतिम ज्योतिषीय विश्लेषणअगदी ओघवत्याशैलीत केले.या आधी मी सरांचे बीज गुण आणि सप्तपदी हे वर्ग केले होते.प्रत्येक वेळी दोन्ही गुरूंनी अप्रतिम मार्गदर्शन व शंकानिरसन केले.या पुढे सुध्दात्यांचे अनेक वर्ग करणार आहे.सरांचे वर्ग म्हणजे बुद्धी ला सकस खाद्यच

  5. Sudhir Bhuruk

    This is a awesome class the way of teaching is simple , unique and innovative. Thank you Respected Ghaisas Sir and Manoj sir

  6. Neeta Wadke

    I m so happy to join this innovative and super class full of knowledge , experience thank you respected sir for sharing your valuable knowledge with us.

  7. A Kanade

    A Kanade

    माननीय घैसास सर आणि मनोज सर तुम्ही दोघांनी अतिप्रगत आरोग्य जातक हा वर्ग मी गेल्याच वर्षी केला. खूप छान प्रकारे समजावून सांगितले. शंका निरसन पण वेळच्यावेळी करत होतात. विषय खूप छान प्रकारे समजावलेत slides,राशींची anatomy आधी कसे कळणार अशी भीती होती. पण इतक्या सोप्या पद्धतीने शिकवलेत. बिजगुण पद्धत रंग सावल्या सगळे विषय शिकले. आणि त्याचा उपयोग hi करते. तुमच्या या शास्त्र शुद्ध लेटेस्ट टेकनॉलॉजि चा वापर करून विषय खुलावलात आणि आमच्यासाठी हे दालन सुरु केलेत त्या बद्द्ल तुम्हा दोघांचे 🙏🙏 कौतुक करावे तेवढे कमीच आहे…. असे गुरु लाभल्या मुळे आम्ही खरंच खूप भाग्यवान आहोत. असेच मार्गदर्शन आम्हाला मिळो. धन्यवाद सर 🙏

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *