Description
अंग लक्षण कुंडली , रुपंगी ज्योतिष , वस्त्रांकित ज्योतिष , वलयांकित ज्योतिष , रंग शलाका ज्योतिष असे विविध नाविन्यपूर्ण विषय एकाचा अभ्यासक्रमात शिकविणारा अति उपयुक्त अभ्यासक्रम
Total Classes : 5
तुम्ही नेमके काय शिकाल
- वस्त्रांकित ज्योतिष : विविध प्रकारच्या आणि रंगांच्या वस्त्राचा वापर शरीरावर करून ग्रहस्थिती मध्ये तात्कालिक बदल कसे करता येतात
- रंग शलाका ज्योतिष : विविध प्रकारच्या रंग शालाकांचा वापर, रंगांचे अर्थ आणि त्याचं योग्चाक्राशी असलेलं नातं
- रूपंगी ज्योतिष: केस , दात, त्वचा यांचे सौंदर्य वाढविण्याचे उपाय पत्रिका सहज सुचवते.
- ते प्रत्येकाने कसे ओळखावेत आणि त्याचा वापर कसा करावा
- वलयांकित ज्योतिष : आपल्याभोवती असेलेले वलय ( aura) सुसंगत करून त्याचा प्रभाव कसा वाढवावा
Reviews
There are no reviews yet.