रंग सावल्या

4,200.00

Description

शरीरातील योग चक्र ही जीव आणि शिव यामधील दुवा आहेत. संपूर्ण शरीरात प्राणाचे चलनवलन चालवणारी योगचक्रे असंतुलित झाली की रोग निर्मिती होते. आरोग्य्जाताकामध्ये रोग निदान शिकले की योग्चाक्रांचे उपाय करून रोग निवारणार्थ उपाय करता येतात. रंगाची रोग निवारणाची शक्ती उलगडून दाखविणारा कोर्स .

 

तुम्ही काय शिकाल ?

  • योग चक्र आणि पत्रिका
    • पत्रिका आणि शरीरातील योग चक्र यांचा घनिष्ठ संबंध
    • पत्रिकेत योग चक्रे कुठे असतात
    • त्यांचे कारकत्व
  • रोग आणि योगचक्रे यांचा संबंध
    • रोगांची परिभाषा
    • योग चक्र आणि रोग निर्मिती यांचा संबंध
    • योग चक्र मधील असंतुलन दोष
  • योगिक हिलिंग चे उपाय
    • चक्र संतुलित कसे करावे
    • कोणते चक्र संतुलित करावे
    • चक्र सक्रीय कधी करावे
    • चक्रांचे धातू , वनस्पती आणि रंग
    • रंगांचा अर्थ , धातूंचा अर्थ
    • रंग पट्टिका वापर आणि धातू वापर

Reviews

  1. Ajit Desai

    रंग सावल्या क्लास हा क्लास सरांच्या इतर क्लास प्रमाणे अद्भुत आहे . ह्या क्लास चे वैशिष्टे म्हणजे ह्या साठी आपणास ज्योतिष आलेच पाहिजे असे नाही ,तरी ही आपण जातकस त्याच्या दैनदीन समस्यावर उपाय देऊ शकतो आणि ते परिणाम कारक ही आहे असा माझ्या अनुभव आहे .

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *