5.00
(3 Ratings)

संपूर्ण विवाह योग (सप्तपदी )

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

विवाहाचा कालखंड काढणे , शास्त्रशुद्ध पद्धतीने गुणमेलन आणि पत्रिका मेलन करणे आणि इतकंच नाही तर लग्न झाल्यानंतर त्याच पत्रिका मन मिलनासाठी काय भूमिका बजावतात आणि त्याचं वापर कसा करायचा  हे शिकविणारा एक अद्भूत अतिप्रगत पातळीचा अभ्यासक्रम. वधू वरचे शारीरिक , मानसिक आणि बौद्धिक पातळीवरचे सहकंपन कसे साधायचे याचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपाय

क्लासेस : ४ ( access एक वर्षासाठी दिला जातो )

  • विवाह योग कसा काढावा : विवाह होण्याची  शक्यता किंवा जुळण्याची शक्यता असलेला कालखंड पत्रिकेवरून कसा काढावा ?
  • गुणमेलन याचे सखोल विश्लेषण : गुणमेलन म्हणजे नेमकं काय ? त्यातील प्रत्येक घटकाचा काय अर्थ आहे ? गुण जुळणे म्हणजे नेमके काय  ? त्याला किती महत्व द्यावे आणि किती देऊ नये ? नाडी  दोष सखोल पणे कसा पहावा .
  • पत्रिकेवरून मनोमिलन : लग्न झाल्यावर पत्रिकेचा काय रोल असतो ? एकमेकांसोबतचे सहजीवन  सुकर करण्यासाठी पत्रिकेचा वापर कसा करावा
  • सोडविलेल्या पत्रिका :शिकविलेले नियम प्रत्यक्ष पत्रिका सोडवून सोदाहरण स्पष्ट .
Show More

Course Content

संपूर्ण विवाह योग (सप्तपदी )

  • सप्तपदी गुण मेलन पहिली पायरी व्याख्यान १
    00:00
  • सप्तपदी गुण मेलन ते मनोमिलन व्याख्यान २
    00:00
  • सप्तपदी शतजन्मीचे नाते व्याख्यान ३
    00:00
  • सप्तपदी गुणमेलन ते मनोमेलन प्रास्ताविक
    00:00
  • विवाह योग कसा काढावा
    00:00
  • क्लिप 5 चा उत्तरार्ध
    00:00

कोर्स नोट्स

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet