About Course
कित्येक वेळा घडलेल्या घटनेचे धागे या जन्मीच्या कुंडलीत सापडत नाहीत अशा वेळी गतजन्म कुंडली ही एकमेव पर्याय ठरते कार्य कारण भाव समजून घेण्यासाठी. शास्त्रशुद्ध पद्धतीने ती मांडायची कशी , विश्लेषण कसं करायचं आणि या जन्माशी त्याचा अनुबंध कसा जोडायचा हे शिकविणारा एकमेव आणि अद्भूत क्लास. प्रत्येक ज्योतिषाने अवश्य करावा असा हा अभ्यासक्रम
Classes : 7
Access Duration : 1 year
तुम्ही नेमकं काय शिकाल ?
- गतजन्म कुंडली कशी मांडावी ? केंव्हा मांडावी
- गतजन्म म्हणजे काय ? त्याची कुंडली मांडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत ? गतजन्म कुंडली कोणत्या केसमध्ये मांडावी आणि कधी मांडू नये
- गतजन्म कुंडली विश्लेषण : गतजन्म कुंडली मध्ये कोणती स्थाने महत्वाची आहेत ? ती कशी पहावीत ? विश्लेषण आणि तर्क कसा लाववा ? निष्कर्ष कसा काढावा ?.
- प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका: अशा काही पत्रिका जिथे लग्नकुंडली उत्तर देत नाही पण गतजन्म कुंडली उत्तर देते . उपाय कसे सुचवले आणि त्याची प्रचीती कशी आणि कधी आली
Course Content
गतजन्म कुंडली
-
पर्व १ – व्याख्यान १
00:00 -
पर्व १ – व्याख्यान २
00:00 -
पर्व २ – व्याख्यान १
00:00 -
पर्व २ – व्याख्यान २
00:00 -
पर्व ३ व्याख्यान १
00:00 -
पर्व ३ व्याख्यान २
00:00 -
पर्व ३ – व्याख्यान ३
00:00 -
पर्व ४ – क्लास १
00:00