राशींचे स्वर उपाय

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

राशींचे स्वर हे डॉ विद्याधर घैसास यांचे अद्भूत संशोधन आहे. विश्व शक्ती आपल्या समोर ५ माध्यमातून प्रकट होते. अक्षर , अंक , रंग , आकार आणि ध्वनी. त्यातील ध्वनी हा अत्यंत महत्वाचा भाग कारण ब्रम्हापासून  नादब्रम्ह निर्माण होण्याची प्रक्रिया ध्वनीने सुरु केली. राशी या त्या निर्गुण चेतनेचे विभाग आहेत त्यामुळे त्यांना सुद्धा विशिष्ट ध्वनी म्हणजेच स्वर आहेत हे तर्काने शोधणारे संशोधन डॉ विद्याधर घैसास सरांनी केले. पत्रिकेतील विशिष्ठ राशी बलवान करण्यास किंवा एखाद्या राशीवर निर्बंध घालण्यास अत्यंत उपयुक्त असतात. या स्वरांचा उपयोग प्रत्येक राशीच्या व्यक्ती त्यांचे चंद्रबळ वाढविण्यासाठी करू शकतात. ज्योतिषीय उपाय हे स्वर वापरून कसे सुचवावेत या संबंधी एक विस्तृत व्याख्यान सोबत जोडलेले आहे. त्यात सर्व बाबी स्पष्ट होतील.

astrovidya च्या सर्व कोर्सेमधील हा एक शिरोमणी कोर्स आहे. सर्व घरात असावा , सर्वांनी वापरावा आणि यशाचे प्रमाण वाढवावे.

Show More

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet