About Course
पत्रिका म्हणजे काय इथून सुरु करून ज्योतिष शास्त्रातील ९ घटक ज्याने पत्रिका तयार होते त्या सर्व घटकांची सूत्रबद्ध माहिती आणि काही प्रत्यक्ष सोडवून दाखवलेल्या पत्रिका असा परिपूर्ण अभ्यासक्रम. ज्योतिष शिकण्याची सुरुवात इथून करा आणि पाया पक्का करा. पक्या पायावरच तर्काची उंच इमारत उभी राहू शकते.
Access Duration : 1 Year
एकूण क्लासेस : २४
तुम्ही काय शिकाल ?
ज्योतिष शास्त्राच्या मूलभूत संकल्पना : अगदी विश्वनिर्मितेचे १२ टप्पे , माती मति आणि गती , सापेक्षता अशा सिद्धांताचा ग्रहांशी असेलला संबंध आणि विश्वात घटना कशा घडतात याचे ज्ञान. ज्योतिष शास्त्रातील ९ घटकांची ( ग्रह राशी भाव नक्षत्र दृष्टी योग दशा गोचर आणि वर्गबळ ) शास्त्रशुद्ध सखोल माहिती अतिशय सोप्या भाषेत.
पत्रिका सोडविण्याचा तर्क : केवळ ग्रह राशींची माहिती म्हणजे ज्योतीष नव्हे . माहितीचे बिंदू जोडण्याची कला म्हणजे ज्योतिष. नेमके हे तुम्ही नक्की शिकाल. आणि हाच या क्लास चा USP आहे.
सोडविलेल्या पत्रिका : शिकविलेले नियम कोठेही न बदलता पत्रिकांना लावून दाखवलेल्या पत्रिका . विवाह , परदेशगमन ,आरोग्य , शिक्षण , व्यवसाय , नोकरी अशा विविध विषयांवरील पत्रिका
Course Content
मूलभूत बीजगुण ज्योतिष
-
Lesson 1 (1st Part)
00:00 -
Lesson 1 (2nd Part)
00:00 -
Lesson 2 (1st Part)
00:00 -
Lesson 2 (2nd Part)
00:00 -
Lesson 3
00:00 -
Lesson 4
00:00 -
Lesson 5 (1st Part)
00:00 -
Lesson 5 (2nd Part)
00:00 -
Lesson 6
00:00 -
Lesson 7
00:00 -
Lesson 8
00:00 -
Lesson 9
00:00 -
Lesson 10 (1st Part)
00:00 -
Lesson 10 (2nd Part)
00:00 -
Lesson 11
00:00 -
Lesson 12
00:00 -
Lesson 13
00:00 -
Lesson 14
00:00 -
Lesson 15
00:00 -
Lesson 16
00:00 -
Lesson 17
00:00 -
Lesson 18
00:00 -
Lesson 19
00:00 -
Lesson 20
00:00 -
Lesson 21
00:00 -
Lesson 22
00:00 -
Lesson 23
00:00 -
Lesson 24
00:00