4.50
(4 Ratings)

राशींचे प्रभावी उपाय

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

प्रत्येकाला स्वतः ची रास माहिती असते. केवळ त्यावरून अत्यंत प्रभावी असे उपाय आपण दैनंदिन आयुष्यात करू शकतो जेणेकरून जे काही काम तुम्ही हातात घेत असाल त्यातील यशाचे प्रमाण लक्षणीयपणे वाढते. सर्व चराचर सृष्टीमध्ये ती शुद्ध चेतना साठवलेली असते ( ग्रहांनी ग्र= ग्रहण करून ह = हनन ) केलेली. तुमच्या घरातील साध्या गोष्टी वापरून तुमच्या राशीला बलवान प्रभावी करण्याचे उपाय जे डॉ विद्याधर घैसास यांच्या संशोधनातून निर्माण झालेले आहेत ते आता तुमच्या साठी या कोर्स मध्ये दिलेले आहेत.

प्रत्येकाने व्यक्तीने जाणून घ्यावे आणि वापरावे असे दिव्य ज्ञान.

Course Content

राशींचे प्रभावी उपाय

  • Lesson 1
    00:00

Student Ratings & Reviews

4.5
Total 2 Ratings
5
3 Ratings
4
0 Rating
3
1 Rating
2
0 Rating
1
0 Rating
AP
2 years ago
very good
satish7722032418
2 years ago
Best