ज्योतिष तर्क

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

कारकत्व कळले असेल आणि माहितीचा साठा खूप झाला असेल पण तरीही सर्व बाबी एकत्र करून फलादेश मांडता येत नसेल तर ज्योतिष तर्क हा क्लास तुमच्यासाठी उत्तम असेल. पत्रिकेत सापडलेली माहिती तर्काने जोडावी कशी हे प्रत्यक्ष पत्रिका सोडवून दाखवणारा एक अद्भूत क्लास.

तुम्ही काय शिकाल ?

  • वस्तुनिष्ठ तर्क असल्याशिवाय पत्रिका सुटत नाही हे गोष्टच मुळात शिकवली जात नाही. सुरुवात कुठून करायची आणि ती वस्तुनिष्ठ गोष्टींवर आधारलेली असली पाहिजे हे समजणे म्हणजे Well Begun is half done.
  • विश्लेषण दिशा पक्की कशी ठेवायची  : सुरुवात योग्य केली की अर्धी लढाई जिंकली पण निष्कर्ष कधीपर्यंत विचार दिशा ण भरकटू देणे अत्यंत महत्वाचे असते. तरच इप्सित ध्येय साध्य होते , पत्रिका सुटते. विचार भरकटन्या पासून कसे थांबवायचे याचे तंत्र तुम्ही शिकाल
  • निष्कर्ष कसा काढायचा : पत्रिकेत विरोधाभासी घटक समोर येतात तेंव्हा नेमके कोणचे बाजूने आपण झुकायचे याचे technique तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे आणि ते वस्तुनिष्ठ , प्रक्टीकॅल असणं आवश्यक आहे. ते तुम्हाला पूर्ण अवगत होईल
Show More

Course Content

ज्योतिष तर्क

  • Lesson 1 (2nd Part)
    00:00
  • Lesson 1 (1st Part)
    00:00
  • Lesson 2
    00:00
  • Lesson 3
    00:00
  • Lesson 3 – Q&A
    00:00
  • Lesson 4
    00:00
  • Lesson 4 – Q&A
    00:00
  • Lesson 5
    00:00
  • Lesson 5 – Q&A
    00:00
  • Lesson 6 (1st Part)
    00:00
  • Lesson 6 (2nd Part)
    00:00
  • Lesson 7
    00:00
  • Lesson 8
    00:00
  • Lesson 9
    00:00
  • Lesson 10
    00:00
  • Lesson 11 (1st Part)
    00:00
  • Lesson 11 (2nd Part)
    00:00

कोर्से नोट्स

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet