About Course
नोकरी की व्यवसाय ? कोणतं क्षेत्र निवडावं ? बढती कधी मिळणार ? नोकरीत बदल कधी ? गंडातर आहे का अशा अनेक अर्थार्जनाशी निगडीत महत्वाचे विषय पत्रिकेवरून कसे हाताळायचे तेही सूत्र बद्ध नियमांनी हे शिकविणारा एक अत्यंत उपयुक्त आणि प्रगत अभ्यासक्रम
एकूण ४ classes
- career विश्लेषण कसे करावे
- एखाद्याने नोकरी करावी का धंदा का व्यवसाय ? कोणता व्यवसाय जास्त लाभेल ? व्यवसाय करीत असतानामिळालेली गुणवत्ता कशी वापरावी ? भागीदारी करावी का ? असे अनेक पैलू
- नोकरीतील चढ उतार कसे पहावेत ?
- नोकरीतील बढतीचे योग ? चांगली नोकरीतील गंडांतर , बदली , परदेशगमनाच्या संधी , व्यवसायाला पोषक ग्रहस्थिती
- प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका
- नोकरी व्यवसाय विश्लेषण केलेल्या प्रत्यक्ष पत्रिका , सुचविलेले उपाय आणि आलेली प्रचीती याचे सखोल मार्गदर्शन
Course Content
अर्थचक्र
-
Lesson 1 (1st Part)
00:00 -
Lesson 1 (2nd Part)
00:00 -
Lesson 2 (1st Part)
00:00 -
Lesson 2 (2nd Part)
00:00 -
Lesson 3 (1st Part)
00:00 -
Lesson 3 (2nd Part)
00:00 -
Lesson 4
00:00 -
Lesson 5
00:00 -
Lesson 6
00:00 -
Lesson 7
00:00 -
Lesson 8
00:00 -
Course Notes
00:00
Student Ratings & Reviews
Excellent
Namaste Sir,
Well made, well explained the topic.
What about printed information?
Well made, well explained the topic.
What about printed information?