About Course
पत्रिकेतील स्थाने , रोगाबद्दलची प्राथमिक माहिती यांची सांगड घालून काही रोगांचे निदान पत्रिकेवरून खूप आधी करता येणे शक्य आहे.
या अभ्यासवर्गात कर्करोग आणि पाठीचे विकार , त्याचे कारक ग्रह , राशी , स्थाने ,यांची सविस्तर माहिती देऊन काही प्रत्यक्ष पत्रिका सोडविलेल्या आहेत.
तसाच तर्क वापरून इतर रोगही पत्रिकेवरून अभ्यासता येतात.
Course Content
रोगनिदान
-
कर्करोग निदान
00:00 -
पाठीच्या कण्याचे विकार
00:00 -
Notes
00:00
Student Ratings & Reviews
No Review Yet