5.00
(2 Ratings)

ज्योतिष निपुण

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

शिक्षणयोग  , परदेशगमन , विवाह , संतती  असे विषय पत्रिकेत हाताळण्यासाठी लागणारे सूत्रबद्ध नियम या अभ्यासक्रमात शिकून ज्योतिषी म्हणून तुमचा आवाका आणि तर्कशक्ती वाढवणारा अभ्यासक्रम . सूत्ररूपाने शिकणे हीच एकमेव पद्धत आहे ज्योतिष शास्त्र शिकण्याची अन्यथा ती केवळ माहिती राहते. माहितीच्या जंजाळातून बाहेर काढणार अभ्यासक्रम.

एकूण :  ७ classes

Access duration : 1 Year 

तुम्ही नेमकं काय शिकाल ?

  • परदेश गमन : परदेशी जाण्याची संधी देणारी स्थाने ? प्रत्यक्ष पर्देश्भूमी दर्शक स्थाने  ? परदेशी वास्तव्य कायमस्वरूपी संभवते का तात्पुरते ?
  • परदेशी जाण्याला विरोध करणारी ग्रहस्थिती असा सखोल विचार
  • शिक्षण शाखा निवड :   पदवी पर्यंतची  शिक्षण शाखा कशी निवडावी ? व्यावसायिक शिक्षणाची दिशा काय असावी ? बुध्यांक कसा उर्जित करावा
  • विवाह : विवाह योग सखोल पणे कसा अभ्यासावा ? जोडीदाराचे वर्णन , त्याच्या नावातील अक्षरे कशी ओळखावीत ? घटस्फोटाचे योग कसे पाहावेत
  • संतती योग संतती योग कसा पहावा ? गर्भ धारण महिना कसा काढाल ? शुक्र किंवा चंद्र यांचे दोष कसे पहाल ?
Show More

Course Content

प्रगत ज्योतिष

  • विवाह योग कसा काढावा
    00:00
  • संतती योग सखोलपणे कसा पहावा
    00:00
  • जुळी संतती होण्याचे योग काय असतात
    00:00
  • परदेश गमन, शिक्षण योग उपायांसह
    00:00

Course Notes

Student Ratings & Reviews

5.0
Total 1 Rating
5
2 Ratings
4
0 Rating
3
0 Rating
2
0 Rating
1
0 Rating
AP
2 years ago
विवाहयोग , संतती , परदेशगमन आणि शिक्षणयोग यावर उपलब्ध असणारा उत्तम कोर्स.