Description
AstroVidya तर्फे विविध ज्योतिष आणि सबंधित विषयावर विनामूल्य व्याख्याने दिली जाणार आहेत. ही व्याख्याने डॉ घैसास आणि मनोज देशमुख host करतील. त्यांच्या व्याख्यानासोबत इतर अभ्यासकही व्याख्यान देण्यासाठी बोलावले जातील. ज्योतिष विशायासाठीचे हे एक खुले व्यासपीठ आहे.
व्याख्यानासाठीची झूम लिंक या कोर्स मध्ये lesson म्हणूनच add होणार आहे त्यामुळे हा विनामुल्य कोर्स तुम्ही घेऊन ठेवला की प्रत्येक वेळी login करून फक्त नवीन lesson जो एक झूम लिंक वापरून तुम्ही हे व्याख्यान विनामुल्य attend करू शकाल.
Jijaba Yadv –