विश्व तरंग शास्त्र

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

अंग लक्षण कुंडली , रुपंगी ज्योतिष , वस्त्रांकित ज्योतिष , वलयांकित ज्योतिष , रंग शलाका ज्योतिष असे विविध नाविन्यपूर्ण विषय एकाचा अभ्यासक्रमात शिकविणारा अति उपयुक्त अभ्यासक्रम

Total Classes : 5 

Access Duration : 1 Year

तुम्ही नेमके काय शिकाल

  • वस्त्रांकित ज्योतिष : विविध प्रकारच्या आणि रंगांच्या वस्त्राचा वापर शरीरावर करून ग्रहस्थिती मध्ये तात्कालिक बदल कसे करता येतात
  • रंग शलाका ज्योतिष : विविध प्रकारच्या रंग शालाकांचा वापर, रंगांचे अर्थ आणि त्याचं योग्चाक्राशी असलेलं नातं  विविध कार्यामध्ये कसे मदत करते
  • रूपंगी ज्योतिष: केस , दात, त्वचा यांचे सौंदर्य वाढविण्याचे उपाय पत्रिका सहज सुचवते. ते प्रत्येकाने कसे ओळखावेत आणि त्याचा वापर कसा करावा
  • वलयांकित ज्योतिष : आपल्याभोवती असेलेले वलय ( aura) सुसंगत करून त्याचा प्रभाव कसा वाढवावा
Show More

Course Content

विश्व तरंग शास्त्र

  • Lesson 1
    12:58
  • Lesson 2
    00:00
  • Lesson 3
    00:00
  • Lesson 4
    00:00
  • Lesson 5
    00:00
  • Lesson 6
    00:00
  • Lesson 7
    00:00
  • Lesson 8
    00:00

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet