पाराशरी पद्धत

999.00

Category

Description

जुन्या ग्रंथामधील संकल्पना प्रत्यक्ष पत्रिका सोडविताना वापरताना गोंधळ उडणे हे ज्योतिष शिकणाऱ्या सर्वांसाठी नवीन नाही कारण कोणत्याही जुन्या ग्रंथामध्ये कोणतीही पत्रिका सोडवून दाखवलेली नाही. ती ऋतंभरा प्रज्ञा आहे. ऋषींना जसे ते जाणवले तसे त्यांनी ते उतरवले. या कोर्समध्ये नेमकी हीच अडचण दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. बीजगुण पद्धत निर्माते विद्याधर घैसास , आणि पाराशरी पद्धतीचे अभ्यासक अमित पाटणकर आणि २५ हून अधिक वर्ष पारंपारिक पद्धतीचा अभ्यास करणारे  सुनील केळकर या तीन अभ्यासकांनी ही एकत्रित पणे केलेली साधक बाधक चर्चा ही प्रत्येक ज्योतिष अभ्यासकाला मार्गार्दर्शक अशी आहे.

क्लास १ : ग्रंथोक्त ज्ञान असे वापरा

क्लास २ : मारकेश समग्र विचार ( मृत्यूची तारीख कशी काढावी )

क्लास ३ : बाधकेश आणि विपरीत राजयोग ( मुकेश अंबानीची पत्रिका पत्रिका )

क्लास ४ : मरण कारक ग्रह आणि केद्रधीपती दोष

क्लास 5 : गजकेसरी योग

क्लास ६ : शत्रू हन्ता योग

क्लास ७ : विषयोग समग्र विचार

क्लास ८ : अस्तंगत ग्रह , आरूढ लग्न , कारकांश पद्धत

क्लास ९ : चांडाळ योग परिपूर्ण विचार

क्लास १० : पराशर पाप्द्धातीचे २१ नियम

क्लास ११ : प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका – भाग १

क्लास १२ : प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका – भाग २

Additional information

Instructors

, , ,

Language

मराठी

Duration

Short Duration

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “पाराशरी पद्धत”

Your email address will not be published. Required fields are marked *