4.50
(2 Ratings)

गतजन्म कुंडली

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

कित्येक वेळा घडलेल्या घटनेचे धागे या जन्मीच्या कुंडलीत सापडत नाहीत अशा वेळी गतजन्म कुंडली ही एकमेव पर्याय ठरते कार्य कारण भाव समजून घेण्यासाठी. शास्त्रशुद्ध पद्धतीने ती मांडायची कशी , विश्लेषण कसं करायचं आणि या जन्माशी त्याचा अनुबंध कसा जोडायचा हे शिकविणारा एकमेव आणि अद्भूत क्लास. प्रत्येक ज्योतिषाने अवश्य करावा असा हा अभ्यासक्रम

Classes : 7

Access Duration : 1 year

तुम्ही नेमकं काय शिकाल ?

  • गतजन्म कुंडली कशी मांडावी ? केंव्हा मांडावी
  • गतजन्म म्हणजे काय ? त्याची कुंडली मांडण्याची शास्त्रशुद्ध पद्धत ? गतजन्म कुंडली कोणत्या केसमध्ये मांडावी आणि कधी मांडू नये
  • गतजन्म कुंडली विश्लेषण : गतजन्म कुंडली मध्ये कोणती स्थाने महत्वाची आहेत ? ती कशी पहावीत ? विश्लेषण आणि तर्क कसा लाववा ? निष्कर्ष कसा काढावा ?.
  • प्रत्यक्ष सोडविलेल्या पत्रिका: अशा काही पत्रिका जिथे लग्नकुंडली उत्तर देत नाही पण गतजन्म कुंडली उत्तर देते . उपाय कसे सुचवले आणि त्याची प्रचीती कशी आणि कधी आली
Show More

Course Content

गतजन्म कुंडली

  • पर्व १ – व्याख्यान १
    00:00
  • पर्व १ – व्याख्यान २
    00:00
  • पर्व २ – व्याख्यान १
    00:00
  • पर्व २ – व्याख्यान २
    00:00
  • पर्व ३ व्याख्यान १
    00:00
  • पर्व ३ व्याख्यान २
    00:00
  • पर्व ३ – व्याख्यान ३
    00:00
  • पर्व ४ – क्लास १
    00:00

Student Ratings & Reviews

4.5
Total 1 Rating
5
1 Rating
4
1 Rating
3
0 Rating
2
0 Rating
1
0 Rating
2 years ago
.