संपूर्ण संतती योग

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

संतती योग म्हणजे केवळ गुरूकडे लक्ष देणे नाही तर त्याची biology आधी समजून घेणे गरजेचे आहे . गुरु बलवान असूनही संतती होत नाही  , असे का होते ? शुक्राचे दोष काय असतात  (sperm ) , चंद्राचे दोष काय असतात ( ovum ) हे सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर गर्भधारणा आणि संतती सौख्य . एका जोडप्याच्या आयुष्यातील संतती योग संपूर्णपणे विश्लेषण करावयास शिकविणारा अद्भूत क्लास.

 

तुम्ही नेमकं काय शिकणार ?

  • संतती योग कसा काढावा
    • संतती होण्यासाठीचा पोषक कालखंड , गर्भ धारणेसाठीचा पोषक महिना कसा काढावा
  • शुक्राणू मधील दोष कसे ओळखावेत
    • १०  पिके ४ केसेस मध्ये शुक्राणूमधील दोष असल्यामुळे संतती होत नाही किंवा गर्भपात होतात . ते दोष ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे.
  • स्त्रीबीजामधील दोष कसे ओळखावेत
    • स्त्रीबीजामधील दोष कसे आणि कोणत्या ग्रहावरून पाहावेत. त्याचे प्रकार काय असतात. गर्भ होल्डिंग क्षमता , त्याचा आकार या सर्व बाबींचा सखोल अभ्यास कसा करावा
  • उपाय कसे सुचवावेत
    • शिकविलेले नियम प्रत्यक्ष पत्रिका सोडवून सोदाहरण स्पष्ट .
Show More

Course Content

संपूर्ण संतती योग

  • संपूर्ण संतती योग – क्लास १
    00:00
  • संपूर्ण संतती योग – क्लास २
    00:00
  • संपूर्ण संतती योग्य – क्लास ३
    00:00
  • संपूर्ण संतती योग :- Lecture 4
    00:00
  • संपूर्ण संतती योग : Lecture 5
    00:00

नोट्स

Student Ratings & Reviews

No Review Yet
No Review Yet