Description
आपल्या संकृतीमध्ये सर्व गोष्टी अशा सांकेतिक स्वरूपात आपल्याला सांगितल्या आहेत. ते संकेत आपण समजून घेतले तरच ती संकल्पना आपल्याला व्यवस्थित कळते. देवतांना विशिष्ट वाहने का दिली आहेत ही अशीच एक संकल्पना आहे. गणपतीचे वाहन उंदीरच का ? इंद्राचे वाहन बेडूक आहे हे तुम्हाला माहिती आहे का ? गरुड या वाहनाचा अर्थ काय ? देवतांना जी वाहने दिली आहेत त्याला एक गर्भित अर्थ आहे. वाहने प्राणी आहेत. ते प्राणी आपल्याला पृथ्वीतलावर निमित्त योनीमध्ये दिसतात. मग ते विशिष्ट प्रकारचे तरंग ग्रहण करतात का ? त्यांचा वापर उपायांमध्ये करता येतो का ? अशा सर्व गूढ प्रश्नाची उत्तरे देणारे हे डॉ. विद्याधर घैसास अद्भूत व्याख्यान . जरू ऐका आणि आपली संस्कृती सखोल पणे जाणून घ्या आणि त्याचा दैनंदिन जीवनातील अर्थ समजून घ्या.
हा क्लास प्रत्येक भारतीयाने करावा असां आहे कारण आई वडिलांनाच या संकल्पना माहिती नसतील तर त्या मुलांना सुद्धा कधी माहिती होणार नाहीत.
व्याख्यान संख्या : १
Reviews
There are no reviews yet.