Description
ज्योतिष हे दैव शास्त्र आहे कि कर्म शास्त्र ? उपाय म्हणजे नेमकं काय ? जर ते “उप” असतील तर मग मुख्य काय आहे ? उपाय काम करतात म्हणजे नेमकं काय होतं ? या सर्व प्रश्नांची सखोल उत्तरे तुम्हाला या eCourse मध्ये मिळतील. कारण ज्योतिषाला या सर्व गोष्टींचे ज्ञान असल्याशिवाय तो उपाय सुचवू शकणार नाही आणि उपाय सुचवता येत नसतील तर मग जातक हा केवळ समस्या आहे म्हणून ज्योतिषाकडे येणार नाही.
डॉ विद्याधर घैसास यांचे खालील ३ अद्भूत व्याख्यानं ऐका आणि ज्ञान समृध्द व्हा
३ क्लासेस
१) ज्योतिष दैव शास्त्र का कर्म शास्त्र
२) भविष्य बदलता येते का ?
३) उपाय उपलब्धी
Sachin Pradhan –