Description
मधुमेह , उच्च रक्तदाब आणि थायरॉइड हे आपल्या बदलत्या जीवनशैली मुळे खूप जास्त प्रमाणत आता लोकांना होत आहेत. भारत या सर्व चुकीच्या गोष्टींची world कॅपिटल आहे. आपल्या प्राचीन ग्रंथांतील ज्ञान आपल्याला बरेच काही शिकवून जाते आणि त्याचा वापर वैद्यकीय उपचारांना पूरक उपचार म्हणून केला तर नक्कीच चांगले परिणाम मिळू शकतात .
विश्व चेतना प्रकट होण्याचे पाच मार्ग म्हणजे अक्षर अंक रंग आकार आणि ध्वनी. या सर्व गोष्टींचा वापर करून काही विशिष्ट उर्जा आपल्याला शरीरामध्ये सोडता येते आणि काही गोष्टीना प्रतिबंध करता येतो किंवा ज्या गोष्टींची गरज आहे त्यांना चालना देता येते.डॉक्टर विद्याधर घैसास यांनी आपल्या ५५ वर्षांच्या संशोधनात अनेक रोगांवर या पाच घटकांच्या मार्फत काय उपचार केले जाऊ शकतात या संबधी सखोल विचार केला आहे. ते संशोधन आता या व्याख्यान स्वरूपात आता तुम्हाला उपलब्ध आहे.
या व्याख्यानात सांगितलेल्या ज्ञानाचा वापर तुम्ही करून तुमच्या वैद्यकीय उपायांना पूरक म्हणून तुम्ही करू शकता आणि काही अद्भूत परिणाम मिळवू शकता.
एकूण ३ क्लिप्स
१) मधुमेह
२) रक्तदाब आणि थायरॉइड
३) पाठीच्या कण्याचे विकार
सूचना.
Kindly Note : Anything which you learn in this course has to be used in parallel to your active line of medical treatment. Kindly use your own discretion for the same. AstroVidya has no active claim regarding the usefulness of remedies and this purely based on research oriented work of Dr. Vidyadhar Ghaisas , Thane and the feedback he got from several clients.
या कोर्स मध्ये शिकविले जाणारे उपाय जातकाने किंवा हा कोर्स करणाऱ्या व्यक्तीने त्यांच्या वैद्यकीय उपायांसोबत स्वखुशीने स्वतः तर्क लावून वापरायणे अपेक्षित आहे. astrovidya ही संस्था हे विकार बरे करण्याचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दावा करीत नाही. त्यामुळे या उपायांचा वापर आणि त्याचे परिणाम हे पूर्णपणे जातक किंवा हा कोर्स करून हे उपाय सुचविणारे ज्योतिष अभ्यासक यांची जबाबदारी आहे आहे.
Reviews
There are no reviews yet.