Description
Law of Duality म्हणजे द्वाद्वांचा सिद्धांत हा त्रिकालाबाधित आहे. ब्रम्ह आणि माया यांच्या मिलानातूनच हे विश्व निर्माण झालेले आहे त्यामुळे द्वंद सगळीकडे आहे. काळे असेल तर गोरे असते , स्त्री असेल तर पुरुष असतो , जड असेल तर हलकं आहे , दिवस असेल तर रात्र असतेच. त्यामुळे एखादी गोष्ट आपण बुद्धीच्या पातळीवरआपण स्वीकारली तरी त्याचा अंगीकार मात्र श्रद्धेने करावा लागतो. श्रद्धा विश्वास असे शब्द जरी आपण रोजच्या दिवसात वापरत असलो तरी त्यांच्यात फरक आहे. तो फरक समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे. मनाचे कार्य समजून घेण्यासाठी या संकल्पना दो विद्याधर घैसास यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत. याच्याशी संबधित मन आणि चित्त हे व्याख्यान सुद्धा तुम्ही जरू पाहू शकता. शेवटी मन जिंकेल तो जग जिंकेल. पण त्या आधी मनाची कार्यपद्धती तुम्ही समजून घेणे गरजेचे आहे.
Reviews
There are no reviews yet.