विश्व तरंग शास्त्र

3,000.00

Description

अंग लक्षण कुंडली , रुपंगी ज्योतिष , वस्त्रांकित ज्योतिष , वलयांकित ज्योतिष , रंग शलाका ज्योतिष असे विविध नाविन्यपूर्ण विषय एकाचा अभ्यासक्रमात शिकविणारा अति उपयुक्त अभ्यासक्रम

Total Classes : 5 

तुम्ही नेमके काय शिकाल

  • वस्त्रांकित ज्योतिष : विविध प्रकारच्या आणि रंगांच्या वस्त्राचा वापर शरीरावर करून ग्रहस्थिती मध्ये तात्कालिक बदल कसे करता येतात
  • रंग शलाका ज्योतिष : विविध प्रकारच्या रंग शालाकांचा वापर, रंगांचे अर्थ आणि त्याचं योग्चाक्राशी असलेलं नातं
  • रूपंगी ज्योतिष: केस , दात, त्वचा यांचे सौंदर्य वाढविण्याचे उपाय पत्रिका सहज सुचवते.
  • ते प्रत्येकाने कसे ओळखावेत आणि त्याचा वापर कसा करावा
  • वलयांकित ज्योतिष : आपल्याभोवती असेलेले वलय ( aura) सुसंगत करून त्याचा प्रभाव कसा वाढवावा

Additional information

Instructors

Language

मराठी

Duration

Short Duration

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “विश्व तरंग शास्त्र”

Your email address will not be published. Required fields are marked *