संपूर्ण संतती योग

5,200.00

Description

संतती योग म्हणजे केवळ गुरूकडे लक्ष देणे नाही तर त्याची biology आधी समजून घेणे गरजेचे आहे . गुरु बलवान असूनही संतती होत नाही  , असे का होते ? शुक्राचे दोष काय असतात  (sperm ) , चंद्राचे दोष काय असतात ( ovum ) हे सर्व माहिती असणे आवश्यक आहे. त्यानंतर गर्भधारणा आणि संतती सौख्य . एका जोडप्याच्या आयुष्यातील संतती योग संपूर्णपणे विश्लेषण करावयास शिकविणारा अद्भूत क्लास.

 

तुम्ही नेमकं काय शिकणार ?

  • संतती योग कसा काढावा : संतती होण्यासाठीचा पोषक कालखंड , गर्भ धारणेसाठीचा पोषक महिना कसा काढावा

 

  • शुक्राणू मधील दोष कसे ओळखावेत : १०  पैकी  ४ केसेस मध्ये शुक्राणूमधील दोष असल्यामुळे संतती होत नाही किंवा गर्भपात होतात . ते दोष ओळखणे अत्यंत महत्वाचे आहे.

 

  • स्त्रीबीजामधील दोष कसे ओळखावे : स्त्रीबीजामधील दोष कसे आणि कोणत्या ग्रहावरून पाहावेत. त्याचे प्रकार काय असतात. गर्भ होल्डिंग क्षमता , त्याचा आकार या सर्व बाबींचा सखोल अभ्यास कसा करावा

 

  • उपाय कसे सुचवावेत : शिकविलेले नियम प्रत्यक्ष पत्रिका सोडवून सोदाहरण स्पष्ट

Additional information

Course Subscription

3 Months, 6 Months, 12 Months

Reviews

  1. Santosh Sarang

    आता च्या काळातील महत्वाचा विषय , ज्योतिष आणि वैद्यकीय treatment यांची उत्तम सांगळ सरांनी ह्या क्लास मध्ये शिकवली आहे . दोघी सरांचे खूप खूप आभार

  2. Shital Koshti

    Shital Koshti

    असा प्रथम क्लास पहिला जिथे ज्योतिष सोबत सोबत शरीर शास्त्र सुद्धा छान समजाऊन सांगतात , ovaries , sperm , obstruction , आणि इतर माहिती खूप सोप्या पद्धतीने शिकवली हा क्लास सर्वांसाठी खूप माहिती पूर्ण होईल नक्की करावा ,

  3. Abhay Tattu

    this was a amazing class , I feel very confident and I believe that now the issue of progeny can be resolved according to this astrology study thank you respected Ghaisas sir and Manoj sir

  4. Dr. Swati Mantri

    Nice class , its full of knowledge my experience was excellent thank you both of you sir

  5. Parag Kulkarni

    खूप छान क्लास आहे , दोघी सरांची शिकवणीची पद्धत खूपच छान आणि नावीन्य पूर्ण आहे . आधुनिक काळात येणाऱ्या समस्या आणि पत्रिका यांचा योग्य मेळ कसा घालावा आणि समस्येवर उपाय कसे करावे अगदी सध्या पद्धतीने शिकवले आहे .

  6. Shivendra Shete

    मी पारंपरिक पद्धतीने आज पर्यन्त संतती योग पाहत आलो पण हा कोर्स केला तर खूप काही नवीन शिकता आले . गुरु हा ग्रह संतती कारक आहे असेच माहीत होते पण तो संतती सुखाचा कारक आहे आणि संतती होण्यासाठी कारक ग्रह वेगळे असू शकतात हे कळले तसेच भाव पण आपली वेगळी भूमिका बजावतात हे समजले . खूप छान क्लास आहे नक्की करावा

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *