संपूर्ण विवाह योग (सप्तपदी )

4,200.00

एकंदरीत जातक विवाह या विषयाबद्दल तुमच्याकडे जे जे प्रश्न घेऊन येतो त्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण तर्क हे पक्के करून घेणार कोर्स

Description

विवाहाचा कालखंड काढणे , शास्त्रशुद्ध पद्धतीने गुणमेलन आणि पत्रिका मेलन करणे आणि इतकंच नाही तर लग्न झाल्यानंतर त्याच पत्रिका मन मिलनासाठी काय भूमिका बजावतात आणि त्याचं वापर कसा करायचा  हे शिकविणारा एक अद्भूत अतिप्रगत पातळीचा अभ्यासक्रम. वधू वरचे शारीरिक , मानसिक आणि बौद्धिक पातळीवरचे सहकंपन कसे साधायचे याचे प्रत्यक्ष व्यवहारातील उपाय.

एकंदरीत जातक विवाह या विषयाबद्दल तुमच्याकडे जे जे प्रश्न घेऊन येतो त्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण तर्क हे पक्के करून घेणार कोर्स

  • तुम्ही काय शिकाल ? 
    • क्लास १ :  विवाह  योग कसा काढावा : विवाह होण्याची  शक्यता किंवा जुळण्याची शक्यता असलेला कालखंड पत्रिकेवरून कसा काढावा ? गुरु , रवि यांचे भ्रमण याचा सबंध कसा जोडावा ? विवाह बिंदू कसा शोधावा आणि त्याचा वापर कसा करावा
    • क्लास २ :  गुण , गुणमेलन याचे सखोल विश्लेषण : गुणमेलन म्हणजे नेमकं काय ? त्यातील प्रत्येक घटकाचा काय अर्थ आहे ? गुण जुळणे म्हणजे नेमके काय  ? त्याला किती महत्व द्यावे आणि किती देऊ नये ? नाडी  दोष सखोल पणे कसा पहावा .
    • क्लास ३  पत्रिकेवरून मनोमिलन : लग्न झाल्यावर पत्रिकेचा काय रोल असतो ? एकमेकांसोबतचे सहजीवन  सुकर करण्यासाठी पत्रिकेचा वापर कसा करावा
    • क्लास ४:  सोडविलेल्या पत्रिका : शिकविलेले नियम प्रत्यक्ष पत्रिका सोडवून सोदाहरण स्पष्ट

 

 

Additional information

Course Subscription

3 Months, 6 Months, 12 Months

Reviews

  1. Manoj Deshmukh

    Ashok Pagare

    I have joined this ecourse.It is explained very systamatic and in proactive manner.It is easy understand the difficult subject.It encourages to learn the subject.
    Thanks to Ghaisas sir and Manoj sir.
    — Ashok Pagare

  2. Pradnya Hande

    सप्तपदी ह्या eCourse मध्ये लग्न ठरविताना गुणमिलनासोबत ग्रह आणि पंचमहाभूतांद्वारे मनोमिलन कसे करावे.आणि फक्त लग्न जुळवण्यापुरतेच नाही,तर लग्न झाल्यानंतरही नाते कसे टवटवीत ठेवावे. ह्याची फार अद्भुत पद्धत शिकायला मिळते. आणि असा course उपलब्ध केल्याबद्दल आदरणीय श्री. घैसास सर आणि आदरणीय श्री.मनोज सर ह्या दोघांचे शतशः आभार. सर्व ज्योतिष अभ्यासकांनी हा course जरूर करावा.

  3. Shubhangini Pangarkar

    हा क्लास केल्यावर विवाह साठी फक्त गुण मिलन महत्वाचे नाही हे समजले गुण मिलन ते मनो मिलन किती महत्वाचे हे लक्ष्यात आले आणि विचाराना नवीन दिशा मिळाली

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *