संख्याशास्त्र प्रवीण

5,000.00

Description

अंक आणि संख्या हे त्या निर्हेतुक चेतनेचे कॅप्सूल्स आहेत. त्यांचा वापर आपण दैनंदिन जीवनातील अडचणीवर मात करण्यसाठी अद्भूतपणे करू शकतो. गरज आहे त्या अंकांचे अंतरंग नीट समजून घेण्याची आणि सृजन शीलतेने त्यांचा वापर करण्याची. नेमके हेच समजून सांगणारं , वापरयोग्य संख्याशास्त्र शिकविणारा एक परिपूर्ण कोर्स .

 

तुम्ही काय शिकाल ?

  • संख्या आणी ग्रहांचा संबंध
    • अंक हे सरस्वतीच्या वीणेतून निर्माण झाले आहेत. अंक हे विश्व शक्तीचे एक अर्क रूपातील capsule असतात आणि त्यामुये त्याचा वापर दैनंदिन जीवनातील घटना , ग्रह यांच्याची जोडून कसा करायचा हे अवगत होणे आवश्यक आहे
  • विविध अंक सूत्र
    • सहकार्य अंक , चेतना वृद्धी अंक , व्यक्तिमत्व प्रभाव अंक , धन प्राप्ती अंक , कर्ज वसुली अंक असे अनेक प्रकारचे अंक व्यक्तीच्या जन्म तारखेवरून आणि जण दिनांकावरून काढता कसे काढायचे
  • अंक आणि नाव
    • एखाद्या व्यक्तीचे नाव , business चे नाव बदलून खरंच फायदा होतो का जर नावाचा उच्चार आधीचा राहणार असणार आहे. ? बदलायचे असेल तर कसे काय तर्क असावा असे विविध विषय जे तुम्ही तुमच्या व्यवसायिक प्रक्टिस मध्ये वापरू शकता

Additional information

Instructors

Language

मराठी

Duration

Long Duration ( Certificate Course)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संख्याशास्त्र प्रवीण”

Your email address will not be published. Required fields are marked *