5.00
(2 Ratings)

भाव कारकत्व

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

भाव ही माती आहे , राशी ही मति आहे आणि ग्रह हे गति दर्शक आहेत. म्हणजे माती , मति , गति ( Space , time & velocity ) या सर्व गोष्टी आपल्या पत्रिकेत अंतर्भूत आहेत. त्यात भाव अत्यंत महत्वाचे आहेत. भाव कारकत्व नीट कळले तरच जातकाने विचारलेला प्रश्न नेमका कोणत्य भावाशी निगडीत आहे हे कळेल. भाव कारकत्व खूप विस्तारित रूपात शिकले तर जातक समोर बसल्यावर प्रश्नाचा भाव निश्चित करीत असताना गोन्दाह्ल उडू शकतो म्हणूनच बीज गुण पद्धत अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक भावावरून कोणत्या गोष्टी बघितल्या जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एखादी अशी गोष्ट जी जोन्त्या भावावरून पहिली जाते हे माहित नसताना , तर्क लावून भाव निश्चिती कशी करावी हे या अभ्यासक्रमात शिकायला मिळेल

ज्योतिष मार्गदर्शक : डॉ विद्याधर घैसास

व्याख्यान संख्या : १

Show More

What Will You Learn?

  • भाव कारकत्वाचा सखोल विचार

Course Content

भाव कारकत्व

  • भाव कारकत्व
    00:00

Course Notes

Student Ratings & Reviews

5.0
Total 1 Rating
5
2 Ratings
4
0 Rating
3
0 Rating
2
0 Rating
1
0 Rating
S
2 years ago
Nice