Description
पत्रिकेमध्ये प्रत्येक घटकाची एक विशिष्ठ अशी भूमिका ठरलेली आहे. Time – Space – Velocity या त्रयी मध्ये म्हणजेच माती मति आणि गति या त्रिमितीय संकल्पनामधील माती दर्शक आहे. प्रत्येक भाव विषयाच्या उमलण्याच्या प्रक्रियेमधील एक विशिष्ट टप्पा आहे. विश्व निर्मितीची प्रक्रिया समजून घेऊन भावांचे कारकत्व समजून घेतले तर पत्रिका सोडविताना भाव कोणती भूमिका पार पाडत आहेत हे लगेच लक्षात येते.
डॉ. विद्याधर घैसास यांचे स्वयंभू संशोधन ( बीजगुण पद्धत) आणि पारंपारिक ज्योतिष ज्ञान याचा सुरेख संगम म्हणजे भाव कारकत्व हे व्याख्ञान. प्रत्येक ज्योतिष अभ्यासकांनी ते ऐकावं असं .
Reviews
There are no reviews yet.