5.00
(3 Ratings)

मंत्रशास्त्राचे विज्ञान

Uncategorized
Wishlist Share
Share Course
Page Link
Share On Social Media

About Course

आपल्या वैदिक परंपरेचा एक  अविभाज्य भाग म्हणजे मंत्र. मंत्राचे उच्चार , आपल्या वाणीचे प्रकार आणि कोणता मंत्र कोणत्या वाणीने उच्चारायचा असतो , मंत्र उच्चार आणि त्यातून निर्माण होणारे वलय आणि त्या वलयाचा रंग या सर्व गोष्टी आणि त्यामागील विज्ञान  अतिशय सोप्या भाषेत  समजावून सांगणारे हे डॉ विद्याधर घैसास यांचे हे व्याख्यान अगदी घरातील प्रत्येकाने ऐकावे असे आहे.

Lecture १ : मंत्र शास्त्र आणि उपासना

Lecture २ : मंत्र शास्त्र आणि उपासना – भाग २ 

Lecture ३ : मंत्र सिद्धी 

Lecture ४ : मंत्र उपचार 

Course Content

मंत्र्शास्त्राचे विज्ञान

  • मंत्र शास्त्र विज्ञान
    00:00
  • मंत्र शास्त्र भाग २
    00:00
  • मंत्र सिद्धी
    40:00
  • मंत्रोपचार पद्धत
    00:00

हा कोर्स कसा वापरावा

Student Ratings & Reviews

5.0
Total 1 Rating
5
3 Ratings
4
0 Rating
3
0 Rating
2
0 Rating
1
0 Rating
SP
2 years ago
हा course ज्योतिष अभ्यासाला पूरक आहे, खूपच सहज आणि छान सांगितले आहे श्री घैसास सरांनी. ज्ञानात भर पडली
🙏 आभारी आहे