हो, तुम्ही ज्योतिष शास्त्रात करीअर करू शकता
ज्योतिष शास्त्रात करिअर तुम्ही तेंव्हाच करू शकाल जेव्हा तुम्ही अशा गुरूंकडून शिकाल ज्यांनी केवळ ज्योतिष शास्त्रातच नाही आयुष्यात बाकीच्या क्षेत्रातही आपल्या बुद्धिमत्तेचा ठसा उमटवला आहे. केवळ दुसरं काही जमलं नाही म्हणून ज्योतिष शास्त्र केलेल्या लोकांकडून तुम्ही ज्योतिष शिकाल तर तुम्ही चांगले ज्योतिषी कधीही होऊ शकणार नाही . तेंव्हा तुम्ही ज्यांच्याकडून ज्योतिष शिकता त्यांच्या गुणवत्तेची , बुद्धिमत्तेची चिकित्सा करा…